vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दलित पॅंथरचे संस्थापक नेते शहीद भाई संगारे यांचा आज 24 वा स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन …

दलित पॅंथरचे संस्थापक नेते शहीद भाई संगारे यांचा आज 24 वा स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन …

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील सात रस्ता येथील बी आय टी चाळ येथे दलित पॅंथरचे संस्थापक नेते शहीद भाई संगारे यांचा आज 24 वा स्मृतिदिन  करण्यात आला त्यावेळेस रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या वैशाली लाड संगारे शिरीष चिखलकर राष्ट्रीय लोक जनशक्ती शक्ती पक्षाच्या अध्यक्ष रविभाऊ गरुड राहुल भाई सगारे उत्तम खरात अमोल निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी

भाई आज आंबेडकर चळवळीला तुमच्या सारख्या लढवय्या नेत्यांची उणीव भासत आहे.तुम्ही कधीच लाचारी पत्करली नाही.आणि म्हणुनच तुम्ही पक्ष स्थापन केल्यावर घोषणा दिली होती कि लाचाराना लाथ स्वाभिमानाला साथ.अश्या क्रांतिकारी शहीद नेते भांईना विनम्र अभिवादन

दलित पॅंथरचे संस्थापक नेते शहीद भाई संगारे यांचा आज 24 वा स्मृतिदिन सात रस्ता बी आय टी चाळ येथे करण्यात आला त्यावेळेस रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या वैशाली लाड संगारे शिरीष चिखलकर राष्ट्रीय लोक जनशक्ती शक्ती पक्षाच्या अध्यक्ष रविभाऊ गरुड राहुल भाई सगारे उत्तम खरात अमोल निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते

 

 

संबंधित पोस्ट

पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून स्वागत

बदलापूर आदर्श शाळा बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीअक्षय शिंदे याच्या पार्थिवावर उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार-

vishwatmaklokswamivarta

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे मनाई आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात दि.10 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गतजिल्हा उद्योग केंद्राने गाठले कर्ज मंजुरीच्या 325 प्रस्तावाचे उद्दिष्ट..

vishwatmaklokswamivarta

मिरा रोडच्या नयानगर परिसरातील नूरजहान इमारतीत भीषण दुर्घटना मजल्यावरचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर कोसळला, 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, मिरा रोडमधील दुर्दैवी घटना…