vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बदलापूर आदर्श शाळा बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीअक्षय शिंदे याच्या पार्थिवावर उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार-

बदलापूर आदर्श शाळा बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पार्थिवावर उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार-

 

बदलापूर प्रतिनिधी

बदलापूर आदर्श शाळा बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा कारागृहातून घेऊन जाणाऱ्या वाहनात एन्काउंटर झाल्यानंतर, आता सहा दिवसांनी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  सायंकाळी उल्हासनगर येथील स्मशानभूमीत कडक पोलीस बंदोबस्तात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले

 

बदलापूर आदर्श शाळा बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा कारागृहातून घेऊन जाणाऱ्या वाहनात एन्काउंटर झाल्यानंतर, आता सहा दिवसांनी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी सायंकाळी उल्हासनगर येथील स्मशानभूमीत कडक पोलीस बंदोबस्तात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. यासाठी पोलिसांनी स्मशानभूमीला घेराव घालणे, दरवाजा बंद केला होता. तसेच या अंत्यसंस्काराला विरोध करण्यासाठी शांतीनगर भागातील स्मशानभूमीत आलेल्या कार्यकर्त्यांसह 34 जणांना ताब्यात घेतले. गेले सह दिवस कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागारात शिंदेचा मृतदेह ठेवण्यात आला होता.

 

संबंधित पोस्ट

सहकार पुरस्कारासाठी जिल्ह्यातील इच्छूक संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत

हिंदुस्थानी संगीताचा स्वर प्रभाकर दिगंतात विसावला-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंडित प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली…

vishwatmaklokswamivarta

ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी” (DEAF) बाबत बँकांकडून विशेष मोहिमेचे आयोजन,दावा न केलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठ ठाणे जिल्ह्यातील 11 लाख 38 हजार 421 खातेदारांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यातून  मुंबईत शहरात गणेशोत्सव साजरा करून परतणाऱ्यांवर मुंबई पालिकेची नजर….

vishwatmaklokswamivarta

जालना शहरातील अनेक युवकांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत दि.18 जुलै रोजी कार्यशाळेचे आयोजन