vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कर्नाटक निवडणुका : आज मुंबईत शरद पवार यांनी बोलावली NCP ची बैठक; किती जागा लढवणार यावर निर्णयाची शक्यता…

कर्नाटक निवडणुका : आज मुंबईत शरद पवार यांनी बोलावली NCP ची बैठक; किती जागा लढवणार यावर निर्णयाची शक्यता…

 

मुंबई प्रतिनिधी

शरद पवारांची कर्नाटक विधानसभा निवडणूकीला सामोर कसे जाणार याचा आज निकाल होण्याची शक्यता आहे.

एनसीपी पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आगामी निवडणूकांकडे कसं पाहत आहे याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. त्यामध्ये आता आगामी कर्नाटक विधानसभा निवडणूकीमध्ये किती जागा लढवल्या जाऊ शकतात याच्या निर्णयासाठी एक बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबई मध्ये आयोजित बैठकीत शरद पवार स्वतः उपस्थित राहिले आहेत. सोबतच एनसीपी नेते देखील उपस्थित आहेत.

 

संबंधित पोस्ट

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करतनिःपक्ष, पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पाडा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- यंत्रणांच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना

vishwatmaklokswamivarta

वन विभाग:विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड

vishwatmaklokswamivarta

वंजारी समाज भवनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही-अर्जुनराव खोतकर..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सहायता कक्षाचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयात सहायता कक्ष स्थापन..

मतिमंदत्व, बौध्दीक अपंग व मानसिक आजारी व्यक्तींचे न्याय हक्क, सुरक्षितता आणि उपाययोजनाकरीता विधी सेवा प्राधिकरणाकडून “मनोन्याय समिती” ची स्थापना

vishwatmaklokswamivarta

बालविवाह रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका महत्वाची-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta