vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

छत्तीसगड दंतेवाडा मधील आयडी अटॅक मध्ये शहीद 10 जवान 1 वाहन चालकाच्या नावाची यादी जारी…

छत्तीसगड दंतेवाडा मधील आयडी अटॅक मध्ये शहीद 10 जवान 1 वाहन चालकाच्या नावाची यादी जारी…

 

छत्तीसगड प्रतिनिधी

छत्तीसगड मधील दंतेवाडा मध्ये आज आयईडी अटॅक झाला आहे. या स्फोटामध्ये 10 जवान आणि एका चालकाचा जीव गेला आहे. या 11 शहीदांची नावं जाहीर करण्यात आली आहे.

छत्तीसगड मधील दंतेवाडा मध्ये आज आयईडी अटॅक झाला आहे. या स्फोटामध्ये 10 जवान आणि एका चालकाचा जीव गेला आहे. या 11 शहीदांची नावं जाहीर करण्यात आली आहे. वाहकाचं नाव Dhaniram Yadav आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीवरून जवान शोधासाठी निघाले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट करत त्यांना लक्ष्य केले.

छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे माओवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात 10 पोलिस कर्मचार्‍यांसह 11 जण ठार झाले. दंतेवाडा माओवाद्यांच्या हल्ल्यात एका नागरिकालाही आपला जीव गमवावा लागला आहे. दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूरजवळ जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर आयईडी हल्ल्यात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी आयईडी पेरला होता. ज्या भागात स्फोट झाला तो भाग राज्याची राजधानी रायपूरपासून सुमारे 450 किमी अंतरावर आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपण येथे हा व्हिडिओ पाहू शकता.

ANI
@ANI

Follow

IED attack by naxals in Dantewada | Names of the DRG jawans who lost their lives in the IED attack One driver named Dhaniram Yadav also lost his life in the attack.

Image

226
Reply
Share

संबंधित पोस्ट

राज्यात स्वच्छता मोहिमेची व्याप्ती वाढवावी, शौचालये दुरुस्ती डागडुजीला शासन करणार सर्व मदत’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे

मतदान केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेवून प्रवेश करू ना का  – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे

74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा…

vishwatmaklokswamivarta

छत्तीसगढ-तेलंगना सीमेवर पोलिस आणि सीआरपीएफच्या पथकाने केलेल्या कारवाईत ६ नक्षलवादी ठार..

vishwatmaklokswamivarta

जयंती दिनानिमित्त विशेष लेख-सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक