vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

यूपीएससी परीक्षेत कश्मिरा संखे महाराष्ट्रातून पहिली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं कौतुक

यूपीएससी परीक्षेत कश्मिरा संखे महाराष्ट्रातून पहिली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं कौतुक…

 

ठाणे प्रतिनिधी

ठाण्याची कश्मिरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तिचा देशपातळीवर रँक 25 आहे. या निकालानंतर कुटुंबीयांनी कश्मिराला पेढा भरवत आनंद साजरा केला., याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मुलीची भेट घेऊन तिचे कौतुक केले,

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल (UPSC Result) लागला. यात ठाण्याची कश्मिरा संखे (Kashmira Sankhe) ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तिचा देशपातळीवर रँक 25 आहे. या निकालानंतर कुटुंबीयांनी कश्मिराला पेढा भरवत आनंद साजरा केला. यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कश्मिराचे कौतुक करुन तिचा गौरव केला.

 

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना :लाभार्थी महिलांनी मानले मुख्यमंत्री यांचे आभार बहिणींच्या खात्यावर जमा झाले 3 हजार रुपये रक्षाबंधनाची मिळाली ओवळणी…

ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये दाणा चक्रीवादळ वादळ प्रभावीत; आयएमडीकडून मुसळधार पावसाचा इशारा…

vishwatmaklokswamivarta

तिबेटमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 95 जणांचा मृत्यू झाला आहे. शेजारच्या नेपाळ, भूतान आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन नव संशोधनासाठी उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला स्वायतत्ता देणे ही काळाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

उमेदवारांनी निवडणुक प्रक्रिया व प्रचारादरम्यान आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे     –जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे

बीबीसीची डॉक्युमेंटरी कॅम्पसमध्ये दाखविल्यास होणार कठोर कारवाई- टाटा इन्स्टिट्यूट..

vishwatmaklokswamivarta