vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या 7 तलावांपैकी 3 तलावं ओसंडून वाहायला लागले, पाणी कपात दूर होण्याची शक्यता…

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या 7 तलावांपैकी 3 तलावं ओसंडून वाहायला लागले पाणी कपात दूर होण्याची शक्यता…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई मध्ये सध्या 10% पाणीकपात लागू आहे. परंतू मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावक्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने त्यात होणारी वाढ आनंददायक आहे.

मुंबई मध्ये जुलैच्या मध्यानंतर दमदार पावसाला सुरूवात झाली आणि आता मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या 7 तलावांपैकी 3 तलावं ओसंडून वाहायला देखील सुरूवात झाली आहे

मुंबई मध्ये जुलैच्या मध्यानंतर दमदार पावसाला सुरूवात झाली आणि आता मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार्‍या 7 तलावांपैकी 3 तलावं ओसंडून वाहायला देखील सुरूवात झाली आहे. मध्यरात्री विहार नंतर पहाटे तानसा देखील ओव्हर फ्लो झाल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली 10% पाणीकपात लवकरच दूर होईल अशी नागरिकांना अपेक्षा आहे.

संबंधित पोस्ट

जनतेचं आरोग्य महत्वाचं, उत्सव नंतरही साजरे करू, मुख्यमंत्र्यांचं आवाहन.

vishwatmaklokswamivarta

1 जून पासून ठराविक गाड्यांमध्ये आरक्षणाशिवाय जनरल डब्यातून प्रवास करता येणार

अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या पिक नुकसानाची मिळणार नुकसान भरपाई

महाराष्ट्र राज्यातील जालना येथे: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणावर पोलिसांचा लाठीचार्ज; आंदोलकांना आवरण्यासाठी हवेत गोळीबार…

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक      – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

धारावी पीएमजीपी कॉलनी येथील शताब्दी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपती उत्सव जल्लोषात

vishwatmaklokswamivarta