vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी पीएमजीपी कॉलनी येथील शताब्दी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपती उत्सव जल्लोषात

धारावी पीएमजीपी कॉलनी येथील शताब्दी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपती उत्सव जल्लोषात

 धारावी प्रतिनिधी-

धारावी पीएमजी पी कॉलनी येथे शताब्दी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेल्या अनेक वर्षापासून गणेश उत्सव साजरा करत आहे पीएमसीी कॉलनी परिसरात मोठ्या गणेश भक्त या गणेशोत्सव मंडळात सहभागी होऊन सामूहिक स्वरूपात आरती करत असतात

यावर्षी सालाबादाप्रमाणे गणेश उत्सव साजरा केला आहे गणेश मूर्ती स्थापनेपासून आज पर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे सदर मंडळामार्फत वेगवेगळ्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम-एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल नवीन 150 सीएनजी बसेसचे लोकार्पण…

पी.एम. किसान योजनेचे तसेच नमो शेतकरी योजनेचे हप्ते येणे बंद झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहायक व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संपर्क साधावा

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनामहाडीबीटी पोर्टलचे काम पूर्ण होताच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला होणार सुरुवात ..

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील दोन गावांसाठी टँकर मंजूर

मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक,आपत्ती निवारणासाठी सज्ज रहा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta