vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आताची मोठी बातमी:बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश

आताची मोठी बातमी: बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश…

 

मुंबई प्रतिनिधी

मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्यानंतर बेस्ट सेवेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. आठवडाभरापासून हा संप सुरु होता. मुख्यमंत्री आणि कंत्राटी कर्मचारी यांची आझाद मैदानात मध्यरात्री भेट झाली. त्यानंतर कामगारांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली.

मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्यानंतर बेस्ट सेवेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. आठवडाभरापासून हा संप सुरु होता. मुख्यमंत्री आणि कंत्राटी कर्मचारी यांची आझाद मैदानात मध्यरात्री भेट झाली. त्यानंतर कामगारांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. सरकारने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला.

 

संबंधित पोस्ट

जम्मू काश्मीर: श्रीनगर मध्ये मध्ये कश्मिरी पंडितांनी साजरा केला जन्माष्टमीचा सण!

कोकणकरांचे बेमुदतआमरण उपोषण सुरूच 15 ऑगस्ट पासून मुंबई गोवा महामार्ग रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ

vishwatmaklokswamivarta

महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवार सोलापूर मध्ये प्रणिती शिंदे विजयी…

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पहाणी**वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा*- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे*

‘द काश्मीर फाइल्स’च्या वादावर नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया, म्हणाले – विनाकारण वाद निर्माण करणे योग्य नाही

अमली पदार्थांपासून तरुणाईला दूर ठेवा, सतर्कपणे काम करा”गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

vishwatmaklokswamivarta