vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुरबाड-शहापूर तालुका रहिवासी संघाचा विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्तांच्या सत्कार सोहाळा उत्साहात संपन्न….

मुरबाड-शहापूर तालुका रहिवासी संघाचा विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्तांच्या सत्कार सोहाळा उत्साहात संपन्न….

 

मुरबाड-शहापूर

तालुका रहिवासी संघाचा विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्तांच्या सत्कार सोहळा रविवार दि .२७|०८|२०२३ रोजी ठाण्यातील वसंतराव नाईक सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मा.श्री.काळूराम धळपे, सेवानिवृत्त अवर सचिव, मंत्रालय, मुंबई यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करून सुरूवात करण्यात आली. यावेळी. संघाचे विश्वस्त आणि माजी नगरसेवक श्री.नारायण पवार, जिल्हापरिषद सदस्या सौ.रेखा ताई कंटे, संस्थेचे कार्यकारिणी अध्यक्ष भास्करजी वडवले , उपाध्यक्षा. सौ.भारती ताई विशे

कार्याध्यक्ष श्री.खंडूजी चौधरी,सचिव श्री.कृष्णा निपूर्ते तसेच मंडळाचे सर्व विश्वस्त,माजी अध्यक्ष,सल्लागार,संघटक,सदस्य आदींसह संपूर्ण कार्यकारणी अनेक मान्यवर मंडळी, ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सेवानिवृत्तांचा सत्कार,विषेश नैपुण्य सत्कार,

सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण कार्यक्रम, स्नेहभोजनाचा कार्यक्रम शेवटी आभार प्रदर्शनाने समारोप करण्यात आला.

संबंधित पोस्ट

पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी नमून-१८ च्याअर्जावर कार्यवाही करण्याच्या कालावधीत वाढ…

vishwatmaklokswamivarta

आरटीई’ प्रवेशासाठी मुदतवाढ; २ फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज*

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्काराचे आज वितरण

vishwatmaklokswamivarta

जागतिक कर्करोग दिनी आयोजित विशेष कर्करोग तपासणी मोहीमेचा 267 नवी मुंबईकरांनी घेतला लाभ…

vishwatmaklokswamivarta

आपत्ती हाताळण्यास प्रशासन सज्ज; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये      — जिल्हाधिकारी किशन जावळे

अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा9 ऑक्टोबरपर्यंत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन