vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त PM SKILL RUN कार्यक्रमाचे आयोजन..

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त PM SKILL RUN कार्यक्रमाचे आयोजन..

 

ठाणे, प्रतिनिधी :- पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार, दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७.०० वाजता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे PM SKILL RUN कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच PM SKILL RUN कार्यक्रम कौशल्य, रोजगार, उद्योजगकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मार्फत PM SKILL RUN राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र मधील सर्व शासकीय व अशासकीय शाळा व महाविद्यालयातील वय वर्षे १६ वयोगटावरील सर्व स्त्री व पुरुष गटातील प्रथम तीन क्रमांकांना पारितोषिक देण्यात येणार आहे. वय वर्षे १६ वयोगटावरील सर्व स्त्री व पुरुष PM SKILL RUN कार्यक्रमात सहभाग घेवू शकतात.

 

सहभाग घेण्याकरिता जवळील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे तेथील समन्वक यांच्याशी संपर्क करुन सर्व उमेदवारांनी नोंदणी करुन घ्यावी. तसेच सहभाग घेतल्यावर उमेदवारांना डिजिटल प्रमाणपत्र त्यांना ई-मेलव्दारे प्राप्त होईल, असे ठाणे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी महेश शालीग्राम जाधव यांनी कळविले आहे.

 

00000000000

संबंधित पोस्ट

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटीलअवकाळीमुळे नुकसान; कृषी दर्जा निकषानुसार मदत..

बुलढाणा जिल्हा कारागृहात ‘जिवन गाणे गातच जावे’ सांस्कृतिक कार्यक्रम; बंद्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

बेस्टच्या भंगार बस विक्री गैरव्यवहार प्रकरणाचीउच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी– मंत्री उदय सामंत

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार   * निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध..

सागरी वाहतूक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी लिथुआनियाला सर्वतोपरी सहकार्य– मंत्री संजय बनसोडे

vishwatmaklokswamivarta

पुणे विमानतळावरून पहाटेच्या वेळी दिल्लीकडे जाणारे इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड- प्रवाशांचा गोंधळ

vishwatmaklokswamivarta