vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील दादर हिंदू कॉलनी परिसरातील एका टॉवरला भीषण आग.. एकाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईतील दादर हिंदू कॉलनी परिसरातील एका टॉवरला भीषण आग.. एकाचा दुर्दैवी मृत्यू…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील दादर  पूर्वेकडील हिंदू कॉलनी परिसरातील एका निवासी टॉवरला भीषण आग लागली.. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन तेराव्या मजल्यावर एका व्यक्तीला भीषण आगीच्या धुरामुळे श्वासोच्छवासाचा त्रास झाल्याचे सांगण्यात आले असून त्याला सायन रुग्णालयात दाखल केले असत धुरामुळे सदर व्यक्ती मयत झाल्याचे कळते

अग्निशमन दलाच्या विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,  G+15 मजल्यांच्या हायराईजच्या 13व्या मजल्यावर आग लागली. सकाळी बीएमसीच्या महापालिका अग्निशमन दलाकडून आगीच्या घटनेबाबत माहिती मिळाली. एका व्यक्तीला भीषण आगीच्या धुरामुळे श्वासोच्छवासाचा त्रास झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता सदर व्यक्ती

सचिन पाटकर या 60 वर्षीय पुरुषाचे नाव धुरामुळे गंभीररित्या त्रास झाला, ज्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

आगीचे कारण अद्याप कळाले नसून अनेक अग्निशामक दल यांनी मात्र आज आटोक्यात आणले असून पूर्ण नियंत्रण मिळवले आहे

संबंधित पोस्ट

वक्फ बोर्डाचे  चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे, शासकीय कार्यालयात सोडून मनमानी पद्धतीने पंचतारीका हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन करतात. गब्बर ॲक्शन संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्तांना वक्फ बोर्डाची तक्रार तक्रार.

जालना महापालिकेत GST अनुदान मंजूर झाल्याबद्दल आनंद…

मुंबई महापालिकेत तब्बल 5 हजार पदांची भरती होणार !

मुंबादेवी तील कोळी बांधवांनी घेतले मुंबादेवी चे दर्शन..     

vishwatmaklokswamivarta

डॉ. लहाने यांना आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान.

गंगापूर धरण परिसरात २३ जानेवारी रोजी भारतीय वायू दलातर्फे एअर शोचे आयोजन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पत्रकार परिषदेत माहिती

vishwatmaklokswamivarta