vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील दादर हिंदू कॉलनी परिसरातील एका टॉवरला भीषण आग.. एकाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईतील दादर हिंदू कॉलनी परिसरातील एका टॉवरला भीषण आग.. एकाचा दुर्दैवी मृत्यू…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील दादर  पूर्वेकडील हिंदू कॉलनी परिसरातील एका निवासी टॉवरला भीषण आग लागली.. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन तेराव्या मजल्यावर एका व्यक्तीला भीषण आगीच्या धुरामुळे श्वासोच्छवासाचा त्रास झाल्याचे सांगण्यात आले असून त्याला सायन रुग्णालयात दाखल केले असत धुरामुळे सदर व्यक्ती मयत झाल्याचे कळते

अग्निशमन दलाच्या विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,  G+15 मजल्यांच्या हायराईजच्या 13व्या मजल्यावर आग लागली. सकाळी बीएमसीच्या महापालिका अग्निशमन दलाकडून आगीच्या घटनेबाबत माहिती मिळाली. एका व्यक्तीला भीषण आगीच्या धुरामुळे श्वासोच्छवासाचा त्रास झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता सदर व्यक्ती

सचिन पाटकर या 60 वर्षीय पुरुषाचे नाव धुरामुळे गंभीररित्या त्रास झाला, ज्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

आगीचे कारण अद्याप कळाले नसून अनेक अग्निशामक दल यांनी मात्र आज आटोक्यात आणले असून पूर्ण नियंत्रण मिळवले आहे

संबंधित पोस्ट

विशेष मोहिमेत 27 गुन्ह्यासह 4 लाखांचा माल जप्त

149 मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघासाठी-मतमोजणी निरीक्षक म्हणून कमलेश कुमार भादू यांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

मांजरखेड येथे बांबू परिषद उत्साहात

vishwatmaklokswamivarta

नवउद्योजकांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – बाळासाहेब सोळंकी ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, मुंबई

vishwatmaklokswamivarta

राज्यात दुर्दैवी घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत रिक्षा चालकाने  गतिमंद महिलेला मुंब्र्यातील अज्ञात स्थळी नेऊन बलात्कार, आरोपी अटक…

ग्रामस्थांच्या दायित्वातून मिळत आहे अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार