vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जाणीवपूर्वक हिंसा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाईचे निर्देश – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जाणीवपूर्वक हिंसा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाईचे निर्देश – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

 

राज्य प्रतिनिधी

सरकार मराठा आरक्षाबाबत सकारात्मक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जाणीवपूर्वक हिंसा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाईचे निर्देश  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान जाणीवपूर्वक हिंसा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाईचे निर्देश  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. घरात लोकं उपस्थित असताना घरं जाळण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कलम 307 म्हणजे हत्येचा प्रयत्न करण्याचे कलम लावण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे. बीड मधील घटनेचं समर्थन केले जाऊ शकत नाही असं म्हणताना सरकार मराठा आरक्षाबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा-2जिल्ह्यातील शाळांनी अभियानात सहभागी व्हावे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्याऱ्या भारत गौरव पर्यटन रेल्वेगाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून हिरवा झेंडा दाखवला. 

नायगांव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक, १४२ कोटींची तरतूद…

vishwatmaklokswamivarta

नवउद्योगांना मंजुरी देण्यात बुलढाणा जिल्हा राज्यात चौथा तर अमरावती विभागात पहिला!Ø मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ; ३३० नवउद्योजकांनी उभारले उद्योग..

जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी गतीने करावी- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

काशी विश्वनाथ कॉरिडोरचे लोकार्पण,महाराष्ट्रात भाजपचा  ‘दिव्य काशी, भव्य काशी सर्व नेते मंडळी सहभागी होणार…..

vishwatmaklokswamivarta