vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; २९ रोजी मेळावा

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; २९ रोजी मेळावा

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रचारासाठी बुधवार दि.२९ रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवाजी हायस्कूल शेजारी, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार दि.२९ रोजी सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेचे महासंचालक सुनिल वारे हे राहणार असून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना या जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनांची माहिती करुन घेण्यासाठी उपस्थित रहावे,असे आवाहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक किसन पवार यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

कुणकेश्वराच्या विकासासाठी कटीबद्ध; अधिकाधिक निधी देणार’ -पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात भाडेतत्वावर भोजन कक्ष, उपहारगृहासाठी 25 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज आमंत्रित..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सरपंच,उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दि.25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर राज्य शासनाचा भर – राज्यपाल आचार्य देवव्रत मुलभूत सुविधा, सीमावाद, उद्योग, शेती, शिक्षण व सांस्कृतिक वारसा संवर्धनापर्यंत शासनाचा व्यापक दृष्टीकोन