vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 32 रायगड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी एका अपक्ष उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल..

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 32 रायगड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी एका अपक्ष उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल..

 

*रायगड , प्रतिनिधी

:-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये 32 रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी(दि.१६ एप्रिल) एका अपक्ष उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली.

 

मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात 32 रायगड लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवाराचे नाव पुढीलप्रमाणे ..

श्री. मंगेश पद्माकर कोळी (अपक्ष)(1अर्ज),

 

00000

संबंधित पोस्ट

तेजज्ञान फाऊंडेशनतर्फे ध्यान महोत्सव

vishwatmaklokswamivarta

वाहतूक बंदी अधिसूचना-उद्या दि 12 एप्रिल रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडी पर्यत जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी…

गडचिरोली : नक्षलग्रस्त ते विकसनशील जिल्हा प्रवास

vishwatmaklokswamivarta

साडेअकराला अटक, न्यायालयात हजेरी अन् साडेतीनला तुरुंगात; लैंगिक शोषण प्रकरणात शिवामूर्तींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीदोन शालेय मुलींवर १ जानेवारी २०१९ ते ६ जून २०२२ यादरम्यान लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

vishwatmaklokswamivarta

बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती अभियानाचा गडचिरोलीत शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीतील नागरिकांना आता ‘स्पेक्स २०३०’ उपक्रमाद्वारे नेत्रसेवा मिळणार  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेचा उपक्रम

vishwatmaklokswamivarta