vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

मराठी कॉमेडी चित्रपट ‘होय महाराजा’चा ट्रेलर रिलीज

मराठी कॉमेडी चित्रपट ‘होय महाराजा’चा ट्रेलर रिलीज…

 

बॉलीवूड प्रतिनिधी

मराठी कॉमेडी चित्रपट ‘होय महाराजा’चा ट्रेलर रिलीज, प्रथमेश परब, अभिजीत चव्हाण आणि संदिप पाठक प्रमुख भूमिकेत  या चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रथमेश परबसह, अंकिता लांडे, अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, समीर चौघुले, वैभव मांगले असे एका पेक्षा एक अफलातून विनोदवीर चित्रपटात दिसणार आहेत.

 

गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘होय महाराजा’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता होती. अशातच आता या हटक्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. ‘होय महाराजा’च्या ट्रेलरला सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद मिळत आहे. कॉमेडी कथानक असलेल्या या चित्रपटात रमेशची लव्हस्टोरी सर्वाधिक चर्चेची असेल. चित्रपटात नेमकी कशी कॉमेडी खुलते हे ट्रेलर पाहिल्यावर कळेल. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रथमेश परबसह, अंकिता लांडे, अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, समीर चौघुले, वैभव मांगले असे एका पेक्षा एक अफलातून विनोदवीर चित्रपटात दिसणार आहेत.

संबंधित पोस्ट

जालना येथे ‘द पॅशन ऑफ द क्राईस्ट’ नाटकाचे भव्य आयोजन

इफ्फीमध्ये उलगडले ‘निलगिरीज’, ‘मु. पो. बॉम्बिलवाडी’ आणि ‘शिकार’ या तीन चित्रपटांचे सिने विश्व

vishwatmaklokswamivarta

 97 वा ऑस्कर सोहळा लॉस एंजलिस येथे संपन्न झाला ‘ अनोरा चित्रपटाने जिंकले सर्वाधिक 5 पुरस्कार..

बिग बॉस’ या रियॅलिटी शो मराठी’ पाचवा पर्व रीलस्टार सुरज चव्हाण महाविजेता घोषित..

गोव्यात 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात2024 चा नवज्योत बांदिवडेकर यांना त्यांच्या ‘घरात गणपती’ या मराठी चित्रपटासाठी, मिळाला पुरस्कार…

vishwatmaklokswamivarta

विनविन मार्क्वेझने मिस युनिव्हर्स फिलीपिन्स मुनटिनलुपा 2025 चा ताज जिंकला..

vishwatmaklokswamivarta