vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वारणा धरणात 21.50 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 21.50 टी.एम.सी. पाणीसाठा

 

 

    सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 21.50 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

   विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 44.07 (105.25), धोम 5.39 (13.50), कन्हेर 4.12 (10.10), वारणा 21.50 (34.40), दूधगंगा 11.93 (25.40), राधानगरी 5.08 (8.36), तुळशी 2.04 (3.47), कासारी 1.94 (2.77), पाटगांव 2.80 (3.72), धोम बलकवडी 1.06 (4.08), उरमोडी 2.74 (9.97), तारळी 2.51 (5.85), अलमट्टी 99.32 (123).

 

कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 1 हजार 649 क्युसेक्स तर अलमट्टी धरणातून 65 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 10 (40) व अंकली पूल हरिपूर 12 (45.11).

 

000000

संबंधित पोस्ट

मोठी बातमी : सप्तशृंगी मंदिरात पशुबळी देण्यास राज्य सरकारची परवानगी.

उपराष्ट्रपती यांच्या हस्ते संविधान मंदिराचे लोकार्पण;प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कौशल्य विकास विभागाच्या योजनांचा प्रारंभ- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

जितेंद्र अग्रवाल यांनी मुंबई मॅरेथॉन चार तास तेरा मिनिटात पूर्ण केली!शंभर दिवसाच्या आत तिसरी फुलमॅरेथॉन पूर्ण करणारे जालन्यातील पहिलेच धावपटू

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांसाठीसी.एस.सी. केंद्रातून मिळणार माफक दरात सेवा- व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख

vishwatmaklokswamivarta

खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 महाराष्ट्राच्या वेदांत आणि प्राची यांनी पटकावले स्वर्णपदक..