vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

यूएस अध्यक्षीय निवडणूक 2024 साठी डोनाल्ड ट्रम्प यांची जोरदार तयारी

यूएस अध्यक्षीय निवडणूक 2024 साठी डोनाल्ड ट्रम्प यांची जोरदार तयारी…

 

विदेश प्रतिनिधी

यूएस अध्यक्षीय निवडणूक 2024 साठी डोनाल्ड ट्रम्प  यांनी जोरदार तयारी केली आहे. नुकतच एक्सकडून त्यांच्यावरील बॅन हटवण्यात आलं. त्यानंतर प्रचाराचा भाग म्हणून एक नवीन व्हिडिओ त्यांनी X वर पोस्ट केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची X पोस्ट एलोन मस्क यांच्या मुलाखती पूर्वीच्या व्हिडीओची आहे.

 

नुकतच एक्सकडून त्यांच्यावरील बॅन हटवण्यात आलं. त्यानंतर प्रचाराचा भाग म्हणून एक नवीन व्हिडिओ त्यांनी X वर पोस्ट केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची X पोस्ट एलोन मस् यांच्या मुलाखती पूर्वीच्या व्हिडीओची आहे. ज्यात ते ‘मी राष्ट्राध्यक्ष असतानाची की आत्तांची तुमची स्थिती चांगली आहे? आमची अर्थव्यवस्था ढासळली आहे. आम्ही एक अधोगती असलेले राष्ट्र आहोत. अमेरिकेला पुन्हा सुरक्षित करा. अमेरिकेला पुन्हा मोठ बनवा,’ असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क मंगळवारी X सोशल मीडिया नेटवर्कवर रिपब्लिकन अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची मुलाखत घेणार आहेत. त्या आधी व्हिडीओची जाहीरात प्रचाराचा भाग म्हणून वापरण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

पाकिस्तानला 1960 च्या सिंधू जल करारात बदल करण्यासाठी भारताने बजावली नोटीस

vishwatmaklokswamivarta

विशेषत दहशतवाद हा केवळ वैयक्तिक राज्यांच्या सुरक्षेसाठी धोका नाही तर संपूर्ण मानवतेसाठी एक गंभीर आव्हान असल्याचे शांघाय शिखर परिषदेच्या सत्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

vishwatmaklokswamivarta

प्रेम-सेक्स : ‘मला एकाच वेळी अनेक पार्टनर पाहिजेत, दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या मुवुंबी नेडजालामा

vishwatmaklokswamivarta

कॅलिफोर्नियातील टोपांगा मॉलमध्ये लुटमार, तीस ते पन्नास चोरट्यांचा दरोडा, आरोपींचा शोध सुरु…

vishwatmaklokswamivarta

श्रीलंकेच्या सरकारी वृत्तवाहिनीवर आंदोलकांचा कब्जा, नागरिकच करु लागले अँकरींग; प्रसारण बंद…राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजपक्षे  यांनी देशातून बळ काढल्यानंतर श्रीलंकेमध्ये अराजक निर्माण ..

युनायटेड स्टेट च्या सॅनफोर्ड फ्लोरिडा येथील कार्यक्रमात 10 जणांवर गोळीबार, 16 वर्षाचा संशयित पोलिसांच्या ताब्यात..

vishwatmaklokswamivarta