vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

अनुकंपाधारक उमेदवारांची सुधारीत जेष्ठता यादी जाहिर; मुळ कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन..

अनुकंपाधारक उमेदवारांची सुधारीत जेष्ठता यादी जाहिर; मुळ कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन..

बुलढाणा, प्रतिनिधी जिल्हा परिषद अंतर्गत सन 2024 ची अनुकंपाधारक उमेदवारांची सुधारीत अंतीम जेष्ठता यादी जिल्हा परिषदच्या www.zpbuldana.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

 अनुकंपा पदभरतीची कार्यवाही करण्यापुर्वी सन 2024 च्या अनुकंपाधारक उमेदवारांच्या अंतीम जेष्ठता यादीतील अ.क्र. 1 ते 244 पर्यंत उमेदवारांची मुळ शैक्षणिक कागदपत्र व इतर आवश्यक कागदपत्राची पडताळणी करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने उमेदवारांची शैक्षणिक अर्हतेची माहिती अद्यावत करण्यासाठी अंतिम जेष्ठता यादीतील अनुकंपाधारक उमेदवारांनी दि. 18 व 19 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद बुलढाणा येथे मुळ कागदपत्र तपासणी करण्याकरीता उपस्थित राहावे. याची सर्व अनुकंपाधरकउमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सा.प्र.) यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

ना. छगन भुजबळ यांच्याशी चर्चेची तयारी.!डॉ. संजय लाखेपाटी ल राज्य समन्वयक सकळ मराठा समाज आणि  मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र

vishwatmaklokswamivarta

कर्जत येथे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यातील तीनही नगरपरिषदांसाठी शांततेत मतदान,उदगीर नगरपरिषद निवडणुकीत 68.12 टक्के, अहमदपूरमध्ये 73.06 आणि औसा नगरपरिषदमध्ये 75.73 टक्के मतदान…

vishwatmaklokswamivarta

सर्वसामान्याच्या खिशाला अर्थमंत्रालयाकडून बचत,घरगुती वस्तूंवर मोठा दिलासा: कूलर, पंखा, मोबाईल फोन स्वस्त; नवीन GST दरांखालील वस्तूंची यादी पाहा…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी   

vishwatmaklokswamivarta

माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांचे निधन