vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..

 

जालना : प्रतिनिधी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

यांच्या जयंतीनिमित्त म.गांधी चमन येथील चौकात आयोजित कार्यक्रमात आमदार

श्री.अर्जुनराव खोतकर व जिल्हाप्रमुख श्री.भास्करराव अंबेकर यांच्या

हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी बबलु चौधरी, बाबुराव पवार, पंडितराव भुतेकर, विष्णू पाचफुले,

गंगुताई वानखेडे, मंजुषा घायाळ, विजय पवार, अनिल वाघमारे, धरम इंगळे,

सदाशिव वाघमारे, बाबासाहेब वानखेडे, दिलीप पाऊलबुद्धे, राजकुमार बुलबुले,दीपक वैद्य, राजेंद्र जाधव, बाबुराव जाधव, जयंत भोसले, दसरथ तोंडुळे आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

राज्य व जिल्हा यंत्रणांनी संपर्कात राहून समन्वयानं नागरिकांच्या बचाव व मदतकार्याला प्राधान्य द्यावं -मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची प्रशासनाला सूचना शेती, पिके, पशुधन, घरांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश

रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत सन्मान व समारोप समारंभ संपन्न

27 जानेवारीला आयात-निर्यातीवर मोफत प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

महिलांसाठी वस्त्रालंकार, फॅशन डिझाईन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम;राज्यातील ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘एनसीआय’ला देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट करणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वस्ती निवास इमारतीचे भूमिपूजन