vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

ग्रीनलँड-इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी…

ग्रीनलँड-इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी…

 

राज्य प्रतिनिधी

ग्रीनलँड इंग्लिश स्कूल : जालना तालुक्यातील बोरखेडी येथील ग्रीनलँ इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या अध्यक्षा सारिकाताई कटके,रुपाली घोडके,शाळेचे मुख्याध्यापक सुशिलकुमार गुढेकर, संतोष कांबळे,जैवाल, आविनाश कांबळे, स्वप्नील शिंदे, शिक्षिका अश्विनी कांबळे, पुष्पा राऊत, विजया उबाळे, अंबिका बन, पुजा कांबळे, कांचन श्रीरामवार, मोनिका

बिस्ट, साक्षी चौधरी, दिपाली आदींनी परिश्रम घेतले. यावेळी विजया उबाळेयांनी विद्यार्थी व पालकांचे आभार व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

अतिवृष्टी अनुदान वितरणात सुलभता येण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी,आवश्यक; शनिवार(दि.८), रविवार(दि.९) प्रत्येक गावात विशेष कॅम्प

vishwatmaklokswamivarta

दररोज राष्ट्रगीत गायन उपक्रमातून कर्नाळमध्ये देशभक्तीची जोपासना- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

आता फक्त माणसं सुधारण्याची गरज: रावसाहेब दानवेविल्हाडीच्या बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन..

संचालक माहिती कार्यालयाचे शेषराव पवार सेवानिवृत्त..

उद्योग क्षेत्रात बुलढाणा जिल्हा अग्रेसर राहणार- पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचा विश्वास,जिल्हा गुंतवणूक परिषदेत ८६ सामंजस्य करार> ६३१.६७ कोटींची गुंतवणूक> २,९२४ नवीन रोजगार निर्मिती

पालकमंत्र्यांनी घेतला विभागनिहाय आढावा

vishwatmaklokswamivarta