vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र व प्रशासकीय इमारतीचा भूमिपुजन समारंभ सपंन्न*

जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र व प्रशासकीय इमारतीचा भूमिपुजन समारंभ सपंन्न*

 

सातारा प्रतिनिधी): सातारा जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र व प्रशासकीय इमारतीचा भुमिपुजन समारंभ दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिस अधीक्षक समीर शेख आणि जिल्हा समादेशक, होमगार्ड तथा अपर पोलिस अधीक्षक डॉ.वैशाली कडुकर यांचे शुभहस्ते संपन्न झाला. सातारा करंजे येथे म्हसवे रोडला सैनिकांच्या वसतीगृहाशेजारी या इमारतीसाठी १ हेक्टर २१ आर एवढी जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन प्राप्त झालेली आहे. होमगार्डचे प्रशिक्षण केंद्राची इमारत महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामडंळ यांचे मार्फत बांधण्यात येणार आहे.

या इमारतीमध्ये 50 होमगार्ड निवासी प्रशिक्षण् घेवु शकतील. भेाजनगृह, व्याख्यानगृह, भांडार कार्यालय,शस्त्रागार,इ. अद्यावत सुविधा होमगार्डना उपलब्ध असणार आहेत.

    या कार्यक्रमासाठी माजी होमगार्ड जिल्हा समादेशक श्रीकांत शेटे, भोजराज घाटगे, नितीनकुमार शेंडे तसेच जिल्हयातील होमगार्डचे माजी अधिकारी, होमगार्ड पुरुष व महिला मोठया संख्येने उपस्थित हेाते.00

संबंधित पोस्ट

लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त अकोला येथे कृषी प्रदर्शनी-२७ ते २९ डिसेंबर दरम्यान प्रदर्शनी★शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

रास्त भाव दुकानदारांना कमिशन मोबदला वाढवून देण्यास सरकार सकारात्मक – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

पीकस्पर्धेत सहभाग घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

एटापल्ली तालुक्यात उपजिविका विकास कार्यक्रमामुळे रोजगाराच्या संधी वाढणार*   – *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*     *एटापल्ली तालुक्यात बाएफ संस्थेमार्फत उपजिविका विकास कार्यक्रम*