vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी घेतले संत श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन..

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी घेतले संत श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन..

 

बुलढाणा, प्रतिनिधी : राजस्थानचे राज्यपाल ना.हरिभाऊ बागडे यांनी शेगांव येथे संत श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. ते बुधवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, शेगांवचे तहसीलदार दीपक बाजड उपस्थित होते.

या दौऱ्यादरम्यान राज्यपाल ना.हरिभाऊ बागडे या जळगांव जामोद येथील द खामगांव अर्बन को-ऑपरेटीव्ह बॅंकेच्या शाखेचे उद्घाटन केले.यावेळी कामगार मंत्री ना.ॲड. आकाश फुंडकर, ना.डॅा.संजय कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.००

संबंधित पोस्ट

विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा…

जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील· नदीजोड प्रकल्प संदर्भात सह्याद्री अतिथी गृह येथे गुंतवणूकदार व बँकर्स समवेत चर्चासत्र..

vishwatmaklokswamivarta

नाशिक जिल्ह्यात ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी जमीनीचा प्रस्ताव सादर करा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

महापालिका क्षेत्रात चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामांचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

प्रोजेक्ट सक्षम उपक्रमाअंतर्गत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गरजु महिलांना उद्योगपूरक उपक्रमांचे वाटप

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.