vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळाला उपाध्यक्ष अ.जावेद यांची भेट-विविध विषयाचा घेतला आढावा

मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळाला उपाध्यक्ष अ.जावेद यांची भेट-विविध विषयाचा घेतला आढावा

बुलडाणा, प्रतिनिधी: येथील मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मुंबईचे उपाध्यक्ष अ.जावेद व संचालक अहमद शरीफ देशमुख यांनी नुकतीच जिल्हा कार्यालयाला सदिच्छ भेट देवून महामंडळकडुन राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज, शैक्षणिक कर्ज योजनेचा आढावा घेतला. तसेच प्रलंबीत प्रस्ताव संदर्भात चर्चा करण्यात आली. गरजु लाभार्थ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे तसेच त्यांना कर्ज घेताना कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांनी प्रामाणीक भावना दाखवत कर्जाची परतफेड करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यानंतर जिल्हा कार्यालयातील दैनंदीन समस्या या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. जिल्हा व्यवस्थापक ज्योती हिवाळे यांनी उपाध्यक्ष अ. जावेद यांना शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मानीत करण्यात आले.

 

0000000

संबंधित पोस्ट

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी व युवकांसाठी नव्या योजना मंजूर

२० जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापार परिषद मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचा २८ वा वर्धापन दिन…

सातत्य, एकाग्रता आणि समर्पण ही यशाची त्रिसूत्री – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ‘एनएडीपी’त दीक्षान्त समारंभ उत्साहात

नववर्षानिमित्त चिखलदरा येथील वनवे वाहतूक व्यवस्था दोन दिवस राहणार*पर्यटकांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

vishwatmaklokswamivarta

रुग्णालयांना पॅनलवर समावेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहनआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ मिळून आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले दर्शन▪️उपमुख्यमंत्र्यांनी केली देहू येथे संत तुकाराम महाराज पादुकांची विधीवत पूजा