vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना महानगरपालिकेच्या वतीने महिला दिन साजरा.

जालना महानगरपालिकेच्या वतीने महिला दिन साजरा.

 

राज्य प्रतिनिधी- जागतिक महिला दिनानिमित्त जालना शहर महानगरपालिकेतर्फे महिला दिन साजरा करण्यात आला महापालिकेत कार्यरत असलेल्या सर्व महिला सफाई कामगार आरोग्य सेविका कार्यालयीन महिला कर्मचारी यांना भेटवस्तू व शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी आयुक्त खांडेकर अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत उपायुक्त गायकवाड गायकवाड सह आयुक्त चव्हाण सह आयुक्त केशव कानपुडे व सर्व महिला व पुरुष उपस्थित होते

 जागतिक महिला दिनानिमित्त जालना महानगरपालिकेच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला महापालिकेत कार्यरत असलेल्या सर्व महिला सफाई कामगार,आरोग्य सेविका कार्यालयीन महिला कर्मचारी यांचा भेट वस्तू देऊन स्वागत सन्मान करण्यात आला व सर्वांनी समाज उपयोगी व शहरातील नागरिकांच्या महिलाच्या समस्या सोडवण्यासाठी काम करावे व समाज हितासाठी स्वतःला वाहून घ्यावे सूचना सह शुभेच्छा आयुक्त महोदय यांनी दिल्या.

 हा कार्यक्रम मा जिजाऊ मा सावित्री मा रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व व दीप प्रज्वलन करून माननीय आयुक्त यांच्या हस्ते कार्यक्रम सुरु करण्यात आला यावेळी अतिरिक्त आयुक्त राजपूत मॅडम उपायुक्त गायकवाड मॅडम सहाय्यक आयुक्त जाधव मॅडम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.

 सदर कार्यक्रमाला माननीय आयुक्त संतोष खांडेकर सर माननीय अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत मॅडम माननीय उपायुक्त गायकवाड मॅडम माननीय सहा.आयुक्त जाधव मॅडम माननीय सहा.आयुक्त चव्हाण मॅडम माननीय सहा आयुक्त केशव कानपुडे व सर्व महिला व पुरुष कर्मचारी वर्ग होता. छायाचित्र किरण खानापुरे

संबंधित पोस्ट

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांना २० डिसेंबरपर्यंत बंदी

vishwatmaklokswamivarta

अमरावतीत १०० मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी इमारतीची आवश्यकता;१५ दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन 

कॅनडातील गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रातील संधी विकासातील भागीदारीच्या नव्या उंची गाठतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅनडा सरकारच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; विविध क्षेत्रात सहकार्य आणि विकासाच्या विविध संधींवर चर्चा

vishwatmaklokswamivarta

मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक

vishwatmaklokswamivarta

केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना माहिती भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र दालनाच्या माध्यमातून राज्यातील वस्त्रोद्योगाला जागतिक स्तरावर चालना – निवासी आयुक्त श्वेता सिंघल