vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा – 2025.

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा – 2025.

 

ठाणे,द प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन माहे मे व जून 2025 मध्ये करण्याचे नियोजित आहे.

तरी, पात्र उमेदवारांनी या परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी. परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल. तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी वरील संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

उद्योजकता विकास व प्रेरणादायी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात 24 जून ते 08 जुलै 2025 दरम्यान जमावबंदी लागू     –अपर जिल्हादंडाधिकारी

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक! पाकिस्तानी अतिरेक्यांवरील कारवाई: हिंदू समाजाच्याअस्मितेचा निर्णायक प्रतिशोध! – सनातन संस्था

आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे.❗

मुंबई तील गँगस्टर डी. व्हॉट. राव आणि इतर 6 जणांवर हॉटेल मालकाकडून 2.5 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप, सर्वांना अटक..

vishwatmaklokswamivarta

इन्फ्लुएन्सर्संनी कल्पतेमधून सोशल मीडियावर शासकीय योजनांचा प्रसार करावा   – जिल्हाधिकारी संतोष पाटील  

vishwatmaklokswamivarta