vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

सैनिकांच्या पाल्यांनी वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

सैनिकांच्या पाल्यांनी वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

सातारा, प्रतिनिधी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी मुला, मुलींच्या वसतिगृहामध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. प्रवेश पुस्तिकांची विक्री सुरु आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे. युद्ध विधवा, इतर माजी सैनिक विधवा, माजी सैनिक यांच्या पाल्यांनी प्रवेश घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा मुला-मुलीचे वसतिगृह, करंजे नाका, सातारा, विद्यानगर कराड येथे संपर्क साधावा.

0000

माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरा

सातारा प्रतिनिधी- माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडचणींचा निपटारा करण्यासाठी एप्रिल 2025 मध्ये कल्याण संघटकाच्या तालुका निहाय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.

 संघटकाचा दौरा पुढीलप्रमाणे. सैनिकी मुलांचे वसतिगृह कराड येथे 15 एप्रिल, तहसील कार्यालय दहिवडी 22 एप्रिल व तहसील कार्यालय फलटण 25 एप्रिल असा कल्याण संघटकांचा दौरा राहणार आहे.

संबंधित पोस्ट

त्वरित कारवाई करत, मुंबई वाकोला पोलिसांनी 60 वर्षीय व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताबद्दल एनएचएआयकडून दुःख व्यक्त

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान‘मिशन महाग्राम’राबवून गावे समृद्ध करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

नांदेड तालुका महसूल प्रशासनाचा “शोध वंचित लाभार्थ्यांचा” विशेष उपक्रम30 एप्रिल रोजी वाजेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

डाक विभागात एजंटसाठी अर्ज मागविले; 17 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta