vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप…

महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप…

जालना/प्रतिनिधी-जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील जि.प. प्रशाला (मुलांची) येथे महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक उत्सव समिती 2025 च्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

 जि.प. शाळेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक जालना शहर मनपाचे आयुक्त संतोष खांडेकर हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कुंडलकर, लक्ष्मणराव हरकळ, नंदकुमार जांगडे, महेंद्र रत्नपारखे, कार्यक्रमाचे आयोजक तथा महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक उत्सव समितीचे अमरदिप शिंदे यांच्यासह मिर्झा अन्वर बेग, नगरसेवक महेश निकम, विजय पवार, सोमेश काबलिये, राजेंद्र जाधव, शिवराज नारियलवाले, रोहित बनवस्कर, दिपाली भालशंकर, बाळासाहेब तिडके, ज्ञानेश्‍वर धानुरे, सोमेश काबलिये, राम अवघड, भागवत राऊत, निलेश वानखेडे, गुरूमीत सिंग सेना, किसन राऊत, भगवान राऊत आदिंची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-मतदान कर्मचाऱ्यांना थेट केंद्रावरच मिळणार ईव्हीएम व साहित्य,३ लाख ३३ हजार ५४५ मतदार बजावणार हक्क ; सर्व मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ची नजर, कडेकोट बंदोबस्त

दिव्यांगांनी त्यांच्यातील सुप्त कलागुण दाखवून सकारात्मकतेने जीवन जगावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दिव्यांगांना युडीआयडी प्रमाणपत्राचे वितरण

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद अर्धा तास चर्चा-महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढविली जाईल- मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

स्वामी विवेकानंद विद्यालयाचे वर्ग मूळ मान्य ठिकाणीच स्थलांतरित- शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‍मिरज शासकीय रूग्णालयातनवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस..