vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती दौरा अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण तसेच एअर इंडिया एफटीओ डेमो फ्लाईटचे उड्डाण प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थिती..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती दौरा अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण तसेच एअर इंडिया एफटीओ डेमो फ्लाईटचे उड्डाण प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थिती..

अमरावती, प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, दि. 16 एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 10.20 वाजता मुंबईहून अमरावती विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण तसेच एअर इंडिया एफटीओ डेमो फ्लाईटचे उड्डाण प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थिती. त्यानंतर दुपारी 1.15 वाजता श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान निधी वाटपाचा शुभारंभ करतील. दुपारी 2.20 वाजता आमदार राजेश वानखडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करतील.

दुपारी 2.45 वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील बहुउद्देशीय सभागृह व आंतरगृह क्रीडा इमारतीचे भूमिपूजन करतील. दुपारी 3.20 वाजता मौजा बडनेरा, कोंडेश्वर येथे अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या प्रशासकीय इमारती, निवासस्थान इमारती, वाहने तसेच शहर पोलीस दलाच्या वातानुकूलित वाहतूक कक्ष, महिला विसावा कक्ष व वाहनांचे लोकार्पण करतील. दुपारी 4.15 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.

 

000000

संबंधित पोस्ट

बांधकाम कामगारांच्या पाठिशी शासन खंबीरपण उभे– कामगार मंत्री आकाश फुंडकर,कृषी क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञान आणि शेतकरी हिताचे निर्णय– कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे शिक्षण क्षेत्रात सुविधावाढ व भरती प्रक्रिया गतीमान– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखालील रमाई आवास योजना समितीची ५ हजार ७०० घरकुलांना मंजुरी

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक      – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

देश आणि समाज सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भुमिका महत्वाची – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेविषयी आवाहन

vishwatmaklokswamivarta

आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार नावाने दिला जाणार,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा..

vishwatmaklokswamivarta