vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

खामगाव शासकीय औद्योगिक संस्थेत सोमवारी शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

खामगाव शासकीय औद्योगिक संस्थेत सोमवारी शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

बुलढाणा, प्रतिनिधी: राज्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी सतगुरु श्री. आगाशे काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगाव येथे सोमवार दि. 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे प्रशिक्षणार्थी सल्लागार एस.डी. गंगावणे यांनी केले आहे.
इलेक्ट्रीसियन, फिटर, फाउंड्रमन, मॅकनिस्ट, मॅकनिस्ट ग्रिंडर, मॅकेनिक डिझेल, मॅकनिक मॅकट्रानिक्स, मॅकनिक मोटर व्हकेल, मॅकनिक मशिन टूल मेंटन्स,पेंटर जनरल, शिट मेट वर्कर, टूल अँड अम्प डाई मेकर, ट्रनर, वेल्डर, सिएनसी अँड अम्प व्हीएमसी ऑपरेटर ह्या व्यवसायातुन 2021, 2022, 2023, 2024 आयटीआय उत्तीर्ण असलेल्या व सध्या सुरु असलेल्या शैक्षणिक वर्षात प्रवेशित उमेदवारांनी भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा.
000000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी भाडेवाढ* *१ एप्रिलपासून नवे दर लागू*

हृदयविकारग्रस्त बालकांसाठी मोठा दिलासा; ५ जुलै रोजी गडचिरोलीत मोफत हृदय तपासणी शिबिर”आवश्यक बालकांवर मुंबईत मोफत हृदय शस्त्रक्रिया; पालकांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा; जिल्हाधिकाऱ्यांचे जास्तीत जास्त सहभागाचे आवाहन

मुसळधार पावसामुळे शेतकरी व नागरिक हतबल,भास्कर आबा दानवे यांनी तातडीने मदतीसाठी मागणी केली

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला जागतिक जहाजबांधणी केंद्र बनविण्याची संधी – मंत्री नितेश राणे पालघरमध्ये ४,१५० कोटींच्या अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्सची उभारणी

पेट्रोरसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्थेचा विनामूल्यप्लास्टिक प्रोसेसिंग अभ्यासक्रम; इच्छुकांकडून अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी