vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जगत ज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज आणि श्री शरण हरळय्या संयुक्त जयंती सोहळा धारावी विभागात संपन्न

जगत ज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराज आणि श्री शरण हरळय्या संयुक्त जयंती सोहळा धारावी विभागात संपन्न

 

मुंबई प्रतिनिधी-धारावी विभागात श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज आणि श्री शरण हरळय्या यांची संयुक्त जयंती सालाबादाप्रमाणे याही वर्षी मचिगार समाज सेवा संघ यांनी श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज आणि श्री शरण हरळय्या यांची भव्य शुभ यात्रा यांचे आयोजन केले होते सदर यात्रेचा प्रारंभ धारावी अशोक मिल कंपाउंड येथून सुरू करून वाजत गाजत ढोल ताशा ने यात्रा परिपूर्ण करून पुन्हा अशोक मिल येथील समाज कार्यालयाजवळ मंदिराजवळ यात्रा संपन्न करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या बांधवांनी महाप्रसाद घेऊन आनंद व्यक्त केला

श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज आणि श्री शरण हरळय्या यांची संयुक्त जयंती सोहळा सालाबादाप्रमाणे याही वर्षी मचिगार समाज सेवा संघ यांनी आयोजित केला होता त्यानुसार श्री जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज आणि श्री शरण हरळय्या यांची भव्य शुभ यात्रा प्रारंभ करून यात्रा संपन्न करण्यात आली,यावेळी तसेच सर्व समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन संपूर्ण धारावीमध्ये शोभा यात्रा प्रारंभ करून अशोक मिल कंपाऊंड येथील बसवेश्वर मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

संबंधित पोस्ट

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेसाठी अर्ज करावेत- जिल्हाधिकारी संतोष पाटील

विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमातून कर्करोगावर मात करण्याचा संकल्प   – राज्यपाल जिष्णू देव वर्माखारघर येथील इस्कॉन मंदिरात ‘होलिस्टिक कॅन्सर हीलिंग रिट्रीट’चा शुभारंभ .

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या मंत्रालय/वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे अटल सेतू MTHL या मार्गावरील मार्ग क्र.116 व 117 या मार्गांवर ‘महिला विशेष’ बससेवा सुरु

नौदल माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी १९ जून रोजी लातूर येथे विशेष बैठक

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा  यास मद्रास उच्च न्यायालयाने  अंतरिम अटकपूर्व जामीन  मंजूर केला.

मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना आज ६ जुलै रोजी सुटी जाहीर

vishwatmaklokswamivarta