vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

वापरात नसलेल्या व कालबाहय फ्रँकिंग मशिन-खरेदीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

वापरात नसलेल्या व कालबाहय फ्रँकिंग मशिन-खरेदीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

लातूर प्रतिनिधी: विभागीय माहिती कार्यालयाच्या जडसंग्रह विभागातील फ्रँकिंग मशिन (स्टॅबिलिझर व बॅग सह) या वस्तूंची विक्री करावयाची आहे, त्यासाठी इच्छुक खरेदीदारांनी खरेदीबाबतची दरपत्रके विभागीय माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उत्तरबाजू तळमजला, लातूर येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेत दिनांक 13/05/2025 पर्यंत सादर करावीत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत या वस्तू पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. कार्यालयात येऊन या वस्तुंची पहाणी करावी तसेच अटी व शर्तीची माहिती करून घ्यावी, असे आवाहन विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या आर्थिक लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे मिरज येथेआपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मॉकड्रील

vishwatmaklokswamivarta

बांधकाम कामगारांना नियुक्त संस्थेच्या वितरण केंद्रावर गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण- सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर

गोशाळेला अनुदान मिळण्यासाठी 15 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सैनिक कल्याण सेवा आता ऑनलाईन;नावनोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अमृत’ संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत ‘ड्रोन पायलट’ प्रशिक्षण