vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

एमएमआरडीएच्या  चेंबूर ते ठाणे दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या फ्री वे एक्स्टेंशनच्या कामात बाधीत होत असलेल्या १६९४ झोपडपट्टीधारकांपैकी चार झोपडपट्टी धारकांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप

एमएमआरडीएच्या  चेंबूर ते ठाणे दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या फ्री वे एक्स्टेंशनच्या कामात बाधीत होत असलेल्या १६९४ झोपडपट्टीधारकांपैकी चार झोपडपट्टी धारकांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप

मुंबई प्रतिनिधी-एमएमआरडीएच्या माध्यमातून चेंबूर ते ठाणे दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या फ्री वे एक्स्टेंशनच्या कामात बाधीत होत असलेल्या १६९४ झोपडपट्टीधारकांपैकी चार झोपडपट्टी धारकांना आज प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे वाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एसआरए प्राधिकरणाच्या माध्यमातून या झोपड्या रिकाम्या करण्यात आल्या असून त्यांचे पुनर्वसन एमएमआरडीएच्या माध्यमातून त्याच ठिकाणी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या पात्र झोपडपट्टी धारकांना प्रतिमाही प्रत्येकी १५ हजार याप्रमाणे पुढील दोन वर्षांचे मिळून ३ लाख ६० हजार रुपये किमतींच्या धनादेशांचे वितरण आज मंत्रालयात करण्यात आले.

यावेळी एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, एसआरए प्राधिकरणाचे महेंद्र कल्याणकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

मुंबई सह उपनगरात धावणार अत्याधुनिक वंदे-मेट्रो लोकल

vishwatmaklokswamivarta

रिमोट ऑपरेटिंग बोया ठरला देवदूत; काशीद समुद्रकिनारी बुडणाऱ्या दोन पर्यटकांना जीवदान*

vishwatmaklokswamivarta

अग्निशमन दलाचे बळकटीकरण करावे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२७

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख :-निराधार महिलांसाठी ‘शक्ती सदन’चा आधार

vishwatmaklokswamivarta