vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शैक्षणिक कामाच्या दाखल्यांसाठी जवळच्या सेवा केंद्रात अर्ज सादर करा

शैक्षणिक कामाच्या दाखल्यांसाठी जवळच्या सेवा केंद्रात अर्ज सादर करा

 सातारा प्रतिनिधी सातारा तालुक्यातील नागरीक सध्या सुरु असलेल्या शाळा व कॉलेजच्या प्रवेश प्रक्रीयेसाठी विद्यर्थ्यांना आवश्यक असणाऱ्या विविध दाखल्यांसाठी नागरीक मोठ्या प्रमाणावर तहसिल कार्यालयातील सेतू सूविधा केंद्रामध्ये दाखले काढण्यासाठी गर्दी करीत आहेत. दाखल्यांसाठीची अतिरीक्त आवक वाढल्याने सेतू केंद्रातील यंत्रणेवर ताण वाढत आहे. या अनुषंगाने नागरीकांची गैरसोय होऊ नये व लवकरात लवकर दाखले मिळावेत यासाठी नागरीकांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र या ठिकाणीही आपले अर्ज जमा करुन दाखले प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन सातारा तहसिलदार यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

जिल्ह्याची ओळख निर्माण करणारे ब्रँड उत्पादन उमेदअंतर्गत तयार करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी जिल्हा परिषद यंत्रणेचे भरभरून कौतुक…

महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ग्रामीण महिलांच्या सबळीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल, २०० कोटींचा निधी

कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर 16 मार्च रोजी खरेदीदार-विक्रेता संमेलन

vishwatmaklokswamivarta

आजपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सव; ग्रंथविक्री, प्रदर्शनी व विविध बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन..

टी-२० विश्वचषक फायनल: १०,००० कोटींच्या सट्टेबाजी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा ! – सुराज्य अभियानाचे नागपूर व गोवा येथील तक्रारींना समर्थन*

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा*१७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश* 

vishwatmaklokswamivarta