vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

आधाता ट्रस्ट तर्फे ज्येष्ठांची कानाची निगा व उपचार मार्गदर्शन संपन्न

आधाता ट्रस्ट तर्फे ज्येष्ठांची कानाची निगा व उपचार मार्गदर्शन संपन्न

मुंबई प्रतिनिधी -आधाता ट्रस्ट तर्फे सायन येथील एस आय इ एस महाविद्यालया सभागृहात ज्येष्ठांनी कानाची व स्वयंत्राची घ्यावयाची काळजी उपचार पद्धती तसेच होणाऱ्या नुकसान याबद्दल माहिती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते या त्यावेळी प्रिन्सिपल श्री संदीप सरफरे आधाता ट्रस्टच्या क्लोरा डिसोजा व्हॉइस प्रिन्सिपल राघवन सेंटर कॉर्डिनेटर कल्पना संघवी सोशल वर्कर विठ्ठल शिंदे तज्ञ डॉक्टर दीपा वळाम ज्येष्ठ नागरिक समाजसेवक श्री रजनीश भाई शहा ही मान्यवर मंडळी उपस्थित होती नायर हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टर दीपा वळाम यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांना कानाची स्वरयंत्राची घ्यावयाची काळजी उपचार पद्धती व त्यामुळे होणारे परिणाम तसेच अत्याधुनिक उपचार पद्धती मुळे जेष्ठांना मिळणारे फायदे उपचार याबद्दल एका फिल्म शो द्वारे सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले त्यामध्ये कानातील स्वरयंत्र व मेंदूशी काय संबंध आहे तसेच कानाचे दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका ज्येष्ठ ने काळजी घ्यावी वेळेत उपचार व्हावा असा सल्लाही दिला त्यानंतर ज्यांना खरंच ऐकायला येत नाही अशा जेष्ठ यांची मशीनद्वारे तपासणी झाल

यावेळी सायन घाटकोपर विक्रोळी माटुंगा तसेच धारावीतून हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघातून दहा ज्येष्ठ नागरिकांनी हजेरी लावली होती अशी माहिती श्री दिलीप गाडेकर यांनी आधार ट्रस्ट संस्थेला करून दिली ज्येष्ठांचा सहभाग चांगला होता त्यांच्याकरिता ट्रस्टमार्फत चहा अल्पहार याची व्यवस्था केली होती काही ज्येष्ठां पैकी रजनीश शहा यांनी आपण हेरिंग एअर वापरामुळे होणारे फायदे याचा अनुभव सांगितला ज्यांना पुढील उपचार घ्यायचे असतील त्यांनी नायर हॉस्पिटल यांच्याशी संपर्क साधावा

संबंधित पोस्ट

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनाचे नियोजनआवर्तने सोडताना शेतकऱ्यांची अडचण होणार नाही यांची खबरदारी घेण्याचे जलसंपदामंत्री विखे पाटील यांचे निर्देश,कालवा सल्लागार समितीची सन 2024-25 (रब्बी व उन्हाळी हंगाम) बैठक

कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेची प्रात्यक्षिके

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करतनिःपक्ष, पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पाडा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- यंत्रणांच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना

vishwatmaklokswamivarta

नागरी समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार :- विद्याधर महाले पाटील,बाबासाहेबांमुळे मी सचिव व आमदार होऊ शकलो सिद्धार्थ खरात

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा नियोजन विभागाची राज्यस्तरीय बैठक दूरदृष्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न जिल्ह्यात जास्तीत जास्त लोकाभिमुख, लोकोपयोगी अन्,नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

धनादेश अनादर प्रकरणांसाठी १८ जुलै रोजी विशेष लोकअदालत