vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, आज 30 जून ते 1 जुलै 2025 या कालावधीत उत्तर प्रदेश (बरेली आणि गोरखपूर)ला भेट देतील.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, 30 जून ते 1 जुलै 2025 या कालावधीत उत्तर प्रदेश (बरेली आणि गोरखपूर)ला भेट देतील

राज्य प्रतिनिधी-30 जून रोजी, राष्ट्रपती बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या अकराव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहातील. त्याच दिवशी त्या गोरखपूरच्या एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहाणार आहेत.

1 जुलै रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते, गोरखपूर येथे महायोगी गुरू गोरखनाथ आयुष विद्यापीठाचे उद्घाटन होईल. राष्ट्रपती महायोगी गोरखनाथ विद्यापीठालाही भेट देतील, त्याचबरोबर राष्ट्रपतींच्या हस्ते विद्यापीठाच्या सभागृहाचे, शैक्षणिक इमारतीचे आणि पंचकर्म केंद्राचे उद्घाटन होईल याचबरोबर मुलींच्या नव्या वसतिगृहाची पायाभरणी देखील होईल.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकला सीआयटीआय टेक्सटाईल सस्टेनेबिलिटी राष्ट्रीय पुरस्कार 2026 प्रदान…

बेकायदेशीर शुल्कवाढ नियमांत दुरुस्ती करण्यात येणार- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

विभागीय माहिती कार्यालयाच्या हिंद-दी-चादर निबंध व घोषवाक्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी..

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याकांसाठीच्या योजनांचा पात्र गरजूंना लाभ द्यावा- अध्यक्ष प्यारे जिया खान

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर येथे एक स्मारक नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta