vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणासाठीसोडत (दि. 7) जुलैला जाहीर

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणासाठीसोडत (दि. 7) जुलैला जाहीर

छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी- ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एकूण 155 ग्रामपंचायतींमधील सरपंच पदांचे आरक्षण सोडत दि. 7 जुलै सोमवार रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात सकाळी 11:00 वाजता जाहीर होणार आहे.

एप्रिल 2025 ते मार्च 2030 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी महिलांसाठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासाठी व ठरविलेल्या वेळेत सभागृहामध्ये नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

राज्यात पुढील 5 दिवस पूर्व मान्सून पाऊस कोसळणार! अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट जारी….

नांदेडच्या भूमीवर होणारा शहिदी समागम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत

13 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या वर्षातील तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 55 हजार 981 प्रकरणे निकाली काढण्यात यशठाणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते व्हॉट्सअप चॅटबॉट नागरी सुविधेचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta