vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरव्यवहार चौकशीसाठी विशेष चौकशी पथक- पणन मंत्री जयकुमार रावल

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरव्यवहार चौकशीसाठी विशेष चौकशी पथक- पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, प्रतिनिधी :- नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैर व्यवहाराची सर्वंकष चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक गठित करण्यात आले आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

मंत्री श्री. रावल म्हणाले, या समितीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक (नागपूर ग्रामीण), छत्रपती संभाजी नगर विभागीय सहनिबंधक यांचा समावेश असणार आहे. समितीने ३० दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अभिनव संकल्पनेतून राज्यात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शंभर टक्के पारदर्शक बदल्या

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक-मतदार ओळखपत्र नसल्यास १२ पर्यायी कागदपत्रे चालणार

गणपती पुळे येथील दुर्घटनेतील मयतांच्या वारसांचा मदत वाटप

नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा इशारा 14 व 15 मे रोजी यलो अलर्ट जारी

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करून देशाची निर्यात वाढवण्यावर भर द्यावा; वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील परिषदेत तज्ज्ञांचे आवाहन

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त 27 जानेवारीला ग्रंथप्रदर्शनी

vishwatmaklokswamivarta