vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेशस्थानिक बातम्या

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 राज्य प्रतिनिधी: सातारा जिल्हयातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना एक रकमी रु. २५ हजार व ५० हजार विशेष गौरव पुरस्कार तसेच ज्या माजी सैनिक, विधवांचे पाल्य सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी ९० टक्के व १२ वी बोर्डाच्या परिक्षेमध्ये ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण असतील अशा पाल्यांना एक रकमी रु. २० हजार विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

तरी अशा माजी सैनिक,पत्नी, पाल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

13 ते 15 ऑगस्ट कालावधीत हर घर तिरंगा अभियान* जिल्हाधिकारी संतोष पाटील* 

जनगणनेचे काम अचूक पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

छत्तीसगड च्या चक्रधर महोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख अतिथी ..

vishwatmaklokswamivarta

आज जपून ठेवलेला पाण्याचे थेंब, भविष्यातील पाणी टंचाई टाळेलवर्षाजल संधारणासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन नागरिकांना आवाहन,पाणी अडवा, जमिनीत जिरवा मोहिमेबाबत जनजागृती

सर्व विभागांनी ग्रामिण भागात समन्वयाने आरोग्यसेवा द्याव्या- जिल्हाधिकारी स्वामी

मालवणी, अंबोजवाडी परिसरात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित १०००० चौ.मी. शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त

vishwatmaklokswamivarta