vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुण्याच्या उच्चभ्रू खराडी परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा धाडसी छापा सात अटक — कोकेन, गांजा, हुक्का, दारू आणि इतर अंमली पदार्थ जप्त.

पुण्याच्या उच्चभ्रू खराडी परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा धाडसी छापा सात अटक — कोकेन, गांजा, हुक्का, दारू आणि इतर अंमली पदार्थ जप्त….

 

राज्य प्रतिनिधी-पुण्याच्या उच्चभ्रू खराडी परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा धाडसी छापा — कोकेन, गांजा, हुक्का, दारू आणि इतर अंमली पदार्थ जप्त.७ जणांना ताब्यात घेण्यात आलं असून यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही समावेश असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की मिळालेल्या गुप्त सूचनाच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी  पुण्याच्या उच्चभ्रू खराडी परिसरात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा धाडसी छापा करण्यात आला यावेळी यथे असलेल्या— अनेकांना ताब्यात घेण्यात आले दरम्यान येथे या रेव द पार्टीमध्ये कोकेन, गांजा, हुक्का, दारू आणि इतर अंमली पदार्थ त्यांचे सेवन करून तरुणांची धिंगाणा नाच सुरू होता तेथे पोलिसांनी छापा टाकून जप्त केले आणि सात लोकांना यावेळी ताब्यात घेण्यात आले पुढील कारवाई पोलिसांनी सुरू केले आहे

पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेण्यात आलं असून यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही समावेश असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये राजकीय कनेक्शन उघड झाले आहे. राज्यातील बड्या महिला नेत्याच्या पतीला पोलिसांनी या रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतलं आहे. खराडीतील एका लॉजमधील फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टीमधून पोलिसांनी २ महिला आणि ५ पुरुषांना ताब्यात घेतलं आहे. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन केले जात होते

संबंधित पोस्ट

ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रमठाणे जिल्ह्यात ‘जेजेएम – स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण’ विषयक प्रशिक्षणास आजपासून प्रारंभ…

vishwatmaklokswamivarta

माणगाव तालुक्यातील खरबाची आदिवासी वाडीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट; ग्रामस्थांशी थेट संवाद 

सातारा येथे उभारण्यात येणारे ‘माजी सैनिक एकात्मिक संकुल’ हे राज्यात आदर्श ठरावे – पालकमंत्री शंभुराज देसाई

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पदयात्रादेशाच्या एकात्मतेसाठी कटीबद्ध राहू या- इमाव कल्याण मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

शिर्डी येथे होळीनिमित्त श्री साईबाबा संस्थान तर्फे समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट..

आयुष मंत्रालयाच्या ‘देश का प्रकृती परीक्षण’अभियानाचे ऐतिहासिक पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स-केंद्रीय आयुष राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव 1.29 कोटीहून अधिक नागरिकांचे प्रकृती परीक्षण 1 लाख 81 हजार स्वयंसेवकांचे योगदान..

vishwatmaklokswamivarta