vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागाची वृक्ष लागवड मोहीम..

हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागाची वृक्ष लागवड मोहीम..

बुलढाणा, प्रतिनिधी”हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानाच्या अंतर्गत गुरुवार, २४ जुलै रोजी महिला व बाल विकास भवन, येथे वृक्ष लागवड करण्यात आली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.

या उपक्रमांतर्गत वर्ष २०२५ साठी राज्य शासनाने घेतलेल्या १० कोटी वृक्ष लागवड उद्दिष्टाचा एक भाग म्हणून एकूण २२ वृक्षांचे रोपण करण्यात आले. पर्यावरणसंवर्धन व हरित महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने ही कृती महत्त्वाची ठरत आहे.कार्यक्रमास विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. यामध्ये शासकीय मुलींचे बालगृह व निरीक्षणगृह अधीक्षक सुनिल वाठोरे, परिविक्षा अधिकारी श्रीकृष्ण इंगळे व उमेश निकम, संरक्षण अधिकारी रामेश्वर वसु, दिवेश मराठे यांचा सहभाग होता.

जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी तसेच चाईल्ड हेल्पलाइन समन्वयक सोहेप शेख व कनिष्ठ काळजी वाहक अजय सोनूने यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद, नगरपंचायत शाळांतील शिक्षक – कर्मचारी पेन्शन योजनेपासून वंचित आमदार सुधाकर अडबाले यांचा विधानपरिषदेत लक्षवेधीद्वारे सवाल एक ते दीड महिन्यात सकारात्मक निर्णय : मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन..

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तरीय आराखड्याची नांदीबालहक्क संरक्षण आयोगाच्या पुढाकाराने विविध विभागांची महत्त्वपूर्ण बैठक; शिक्षण, क्रीडा, कला व कौशल्य विकासावर भर

अलिबाग-वडखळ मार्गावर शनिवार-रविवारी जड वाहनांची वाहतूक बंद पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा निर्णय..

कायद्याची जाण निर्माण करण्यासाठी,सामाजिक न्यायासाठी महाशिबिर उपयुक्त ठरेल- न्यायमूर्ती भारती डांगरे ,इस्लामपूरमध्ये विधी साक्षरता, शासकीय योजनांचे महाशिबिर उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

नागपूर जिल्ह्यातील दीड हजार जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नियोजन भवन येथे जलसंधारणासह विविध विकास कामांचा आढावा