vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची बीज भांडवल कर्ज योजना; अर्ज मागविले

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची बीज भांडवल कर्ज योजना; अर्ज मागविले

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महात्मा फुले मागास विकास महामंडळाच्या वतीने अनुदान, वीज भांडवल व थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत जिल्ह्याला ९० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर थेट कर्ज योजनेसाठी (१ लाख रुपये मर्यादा) ३२ कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इच्छुक अर्जदारांनी आपले अर्ज सप्टेंबर २०२५ अखेर महामंडळाच्या http://mahadisha.mpbcdv.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ , छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ करा – न्यायमूर्ती संदीप शिंदेकुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

इंडिया स्किल्स स्पर्धेमध्ये कौशल्य दाखविण्याची युवकांना संधी६३ कौशल्य प्रकारांचा समावेश; जिल्ह्यातील युवकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद१ हजार १०३ नागरिकांनी घेतला लाभ

सोमवारी ‘युनिटी वॉक’चे आयोजन*युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सामाजिक समता सप्ताह निमित्तअंधश्रद्धा, जादूटोणा विषयी जनजागृती..

साताऱ्यात उत्पादक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta