vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील धारावी विभागामध्ये भाजपा वतीने तिरंगा यात्रा संपन्न

मुंबईतील धारावी विभागामध्ये भाजपा वतीने तिरंगा यात्रा संपन्न

मुंबई प्रतिनिधी-

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहूर्ता पूर्वी देशभरामध्ये विविध ठिकाणी हर घर तिरंगा घर घर तिरंगा याचा उद्गोष घेऊन देशातील सर्वत्र तिरंगा झेंडे लावून या महोत्सवात सर्व देशवास यांनी सहभाग घेत आहेत त्याच धर्तीवर भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने धारावी विधानसभा क्षेत्रामध्ये धारावीतील गल्लोगल्ली फिरून तसेच प्रत्येक रस्त्यावरून पदयात्रा करत तिरंगा यात्रा काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते स्थानिक रहिवासी आणि व्यापारी गण विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवर आमदार कॅप्टन तमिल सेलवण आणि मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी

कुंभारवाडा ढोरवाडा मंडळ धारावी भाजपाच्या वतीने तिरंगा यात्रा सहभागी*श्री कॅप्टन तमिळ सेलवन* जी (आमदार – प्रभारी धारावी विधानसभा* *श्री. नीरज उभार* जी (जिल्हा अध्यक्ष दक्षिण मध्य मुंबई) सर्व भाजपा परिवार, मंडळ अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, महिला मोर्चा, युवा मोर्चा व स्थानिक नागरिक मोठे संख्याने उपस्थित होते आपले जनसेवक, *रमेश नाडर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित पोस्ट

घोडबंदर रोडचे नामकरण मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग करा उपमहापौर कृष्णा पाटील यांची महासभेत प्रस्तावाची सूचना

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली ऐरोली विभागातील विविध सेवासुविधांची पाहणी*

मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 अल्पवयीन मुलांनी अश्लील VIDEO दाखवत केले मुलीवर अत्याचार…

महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

घाणेवाडी तलाव परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

देशाच्या प्रगती आणि सशक्तीकरणात अग्रवाल समाजाचे योगदान प्रेरणादायी” — लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिरला