vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अतनुर गावाजवळील पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली

अतनुर गावाजवळील पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली

लातूर, प्रतिनिधी : चाकूर- किणी यल्लादेवी-वाढोणा बु.-गव्हाण ते जिल्हा सरहद्द रा.मा. २६८ रस्त्यावर अतनुर गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे नदीपात्रात तात्पुरता वळण रस्ता करण्यात आला आहे. मात्र, तिरू नदीवरील बॅरेजचे दरवाजे उघडल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक बंद पडू शकते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक उदगीर-घोणसी-कोळनूर-अतनुर-गव्हाण आणि अतनुर-कोळनूर-जळकोट/उदगीर या मार्गावर वळविण्यात आली आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केली आहे. ही अधिसूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.

*****

संबंधित पोस्ट

आरटीई प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा ३ प्रवेश फेरी सुरू शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना महत्त्वाचे आवाहन

राज्यपालांची राजभवन येथील कर्करोग जनजागृती शिबिराला भेट

८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !**‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या समारोपातून शौर्याची प्रेरणा !*

vishwatmaklokswamivarta

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी ला लागावे- ना.मंगलप्रभात लोढा

ड्रॅगन पॅलेसला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निधीतून ग्रीन बस मिळणार,*ड्रॅगन पॅलेस मध्ये संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विक्रम होणार*

📌आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणात दर्जात्मक सुधारणांसाठी ठोस पावले उचला*  *रुग्ण कल्याण समिती नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना**वैद्यकीय महाविद्यालयाच्या पूरक कामांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवा💊*औषधे खरेदी व वितरण तपासण्याच्या सूचना