vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पॉर्नोग्राफी प्रकरणात, आणखी एका अभिनेत्रीकडून  मालाड मालवणी पोलीस स्थानकात FIR दाखल.

 पॉर्नोग्राफी प्रकरणात, आणखी एका अभिनेत्रीकडून

 मालाड मालवणी पोलीस स्थानकात FIR दाखल..

: प्रतिनिधी, सॉफ्ट पोर्नोग्राफी प्रकरणाने नवं वळण घतेलं आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणीत मोठी वाढ होत असताना दिसत आहे. आता कंपनीचे तीन निर्माते आणि गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) विरूद्ध मुंबईच्या मालाड मालवानी पोलीस स्थानकात तक्रार FIR दाखल करण्यात आली आहे. गहना वशिष्ट अभिनेत्री आणि निर्माती आहे आणि तिने हॉटशॉटसाठी काही दिवसांपुर्वी एक कॉन्टेंट तयार केला.
फिर्यादी महिला एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हॉटशॉट्स (HotShots) ऍपसाठी पॉर्न शूट करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला होता. असं अभिनेत्रीने तक्रारीत सांगितलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी मुंबई पोलिस ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामकाजाचा केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा…

vishwatmaklokswamivarta

दिवाळी पहाट’ कार्यक्रम दादरला २१, मुलुंड येथे २२ ऑक्टोबरला

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 34.21 टी.एम.सी. पाणीसाठा

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत 27 ते 29 जानेवारीदरम्यान विश्व मराठी संमेलनाचे आयोजन- मंत्री दीपक केसरकर

vishwatmaklokswamivarta

वन पर्यटनासाठी पाच वनसफारी गाड्या व पोलिसांच्या ६३ दुचाकी वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण जळगाव जिल्ह्यात वन्यजीव पर्यटन व पोलीस आधुनिकीकरणाला गती

vishwatmaklokswamivarta

नोव्हेंबर महिन्यातील 8 निवृत्त नवी मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान…

vishwatmaklokswamivarta