vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी पीएमजी येथील मारुती मित्र मंडळ यांचा गणेशोत्सव धुमधडाक्यात..

धारावी पीएमजी येथील मारुती मित्र मंडळ यांचा गणेशोत्सव धुमधडाक्यात..

मुंबई प्रतिनिधी-धारावी पीएमजी येथील मारुती मित्र मंडळ यांचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. पी एम जी पी कॉलनी येथील प्रिन्स पार्क बिल्डिंग येथील रहिवासी आणि मित्रमंडळाचे पी एम जी पी कॉलनीतील गणेशोत्सव मंडळ मारुती मित्र मंडळ म्हणून आपल्या कामाने प्रसिद्ध आहे

सरदार गणपती मंडळामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत प्रत्येक वर्षीच्या गणपती उत्सवाप्रमाणे ते दहा दिवसाच्या गणपती बाप्पाचे आयोजन करतात

सदर कार्यक्रमांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येते त्यामध्ये हळदी कुंकू, महिलांकरिता लहान मुलांसाठी विविध, विविध स्पर्धा, कार्यक्रम डान्स कॉम्पिटिशन  सत्यनारायण पूजा महा भंडारा असे वेगवेगळे आयोजन सदर मारुती मित्र मंडळ करत असतात सदर मंडळाचे पदाधिकारी एकत्रितपणे विविध कार्यक्रम आयोजन करून प्रत्येक वेळी गोरगरिबांना नेहमी मदतीसाठी धावून काम करत असतात त्यांच्या या कार्याची विभागातील  अनेक वेळा दखल घेतली आहे त्यांच्या कामाची लोकांनी प्रतिसाद केलेली आहे या मंडळाचे प्रमुख अध्यक्ष नवनाथ भोसले असून सेक्रेटरी मुलायम सोनकर आहेत आणि खजिनदार विजय गुप्ता आहेत या सर्वांचे मोलाचे सहकार्य लावत असल्याने प्रत्येक वर्षी मोठ्या धुमधडाक्यात सदर गणपती उत्सव यशस्वीरित्या पार पडत आहे

संबंधित पोस्ट

पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचा आयनॉक्स चित्रपटगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘प्रीमियर शो’ 

रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत

जिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ माँ साहेब, स्वामी विवेकानंद जयंती साजरी

vishwatmaklokswamivarta

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध विभागात एकूण २ लाख ४० हजार ५४९ मतदार

vishwatmaklokswamivarta

धरतीआबा अभियानातून गरजूंना लाभ द्यावा खासदार बळवंत वानखडे यांचे आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘36 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-2026’च्या समारोप समारंभ येथे प्रमुख उपस्थिती.यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित होते.कायदा-सुव्यवस्थेसह क्रीडाक्षेत्रातही पोलीस दल अव्वल!

vishwatmaklokswamivarta