vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका मौजे शिरजगाव मोझरी येथे आज सकाळी 11.00 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका मौजे शिरजगाव मोझरी येथे आज सकाळी 11.00 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

राज्य प्रतिनिधी-अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका मौजे शिरजगाव मोझरी येथे आज सकाळी 11.00 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के

याबाबत नॅशनल सिशनोलॉजीकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया यांचे संकेतस्थळावर सदर भूकंपाचे धक्के जाणवल्याबाबत तपासणी केली असता भूकंपाचे धक्के बसल्याबाबत कोणतीही नोंद आढळून आली नाही. जिल्हा प्रशासन याबाबत सतर्क असून तहसीलदार, तिवसा व महसूल विभागाचे पथक शिरजगाव मोझरी या गावांमध्ये जाऊन नुकसानीबाबत पाहणी केली असता कोणत्याही प्रकारचे जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे आढळून आले नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय,अमरावतीच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध*- प्रतापराव जाधव*राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा व सवणा येथील मोफत आरोग्य रोगनिदान शिबिराचा गरजूंनी घेतला लाभ !*

vishwatmaklokswamivarta

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा…

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न..विकासकामे गतीने पूर्ण करुनसर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

पत्रकार चौक ते डीएसपी चौक येथे एलईडी पथदिव्यांचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

बिहारमधील बावनबुटी साडी बनवणाऱ्या विणकर महिलांच्या आर्थिक उन्नतीमध्ये योगदानाबद्दल गौरव जानकीदेवी बजाज पुरस्काराने वीणा उपाध्याय राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी आजअखेर ४५ गॅस एजन्सी, ४० हॉटेल्सची तपासणी- जिल्हाधिकारी अशोक काकडे