vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शेती स्वालंबन मिशनच्या अध्यक्षांची पोहरापुर्णा येथे सांत्वनपर भेट

शेती स्वालंबन मिशनच्या अध्यक्षांची पोहरापुर्णा येथे सांत्वनपर भेट

     अमरावती, प्रतिनिधी : कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांनी पोहरापुर्णा येथे आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना भेट दिली.

    ॲड. हेलोंडे पाटील यांनी गुरूवार, दि. 11 सप्टेंबर रोजी पोहरापुर्णा, ता. भातकुली येथील नितीन बोबडे या आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबास सांत्वनपर भेट दिली. यावेळी स्वीय सहाय्यक मनोज कापडे, भातकुलीचे तहसीलदार डॉ. अजितकुमार येळे आदी उपस्थित होते.

   अड. हेलोंडे पाटील यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची आत्मियतेने चौकशी केली. मृतक नितीन बोबडे यांचा मुलगा सार्थक बोबडे आणि मुलगी धनश्री बोबडे यांच्या शिक्षणाबाबत विचारपूस केली. तसेच मृतकाची पत्नी रुपाली बोबडे यांना घरगुती व्यवसायाचे प्रशिक्षण, तसेच शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत सांगितले.

000000

संबंधित पोस्ट

मराठवाड्यातील मदतमाश इनाम जमिनी भोगवटदार वर्ग-2 मधुन वर्ग-1 करणे बाबत पात्र खातेदारांना आवाहन..

महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण..

नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी आज सुट्टी   

vishwatmaklokswamivarta

ई-पिक पाहणी करुन घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या निभावून आव्हानांचा धैर्याने सामना करा- प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर,कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या तिसऱ्या प्रशिक्षण सत्राचे दीक्षांत संचलन उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

निष्पक्षपातीपणे काम करून निवडणुका सुरळीत पार पाडा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta