vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सदिच्छा भेट

नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सदिच्छा भेट

नवी दिल्ली, प्रतिनिधी-

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. सी.पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेली ही भेट औपचारिक स्वरूपाची होती.

या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांचे नवीन जबाबदारीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

 

००००

संबंधित पोस्ट

महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी सातारा शहरात मॉल उभारणार- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ प्रदर्शनाची नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी- प्रदर्शनातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या माहितीप्रद स्टॉलला अनेक विकासक व नागरिकांची भेट

vishwatmaklokswamivarta

खडकुत ते जांभरुन फाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लगतच्या एकेरी मार्गाने …

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दशकपूर्तीनिमित्त उद्या मुंबईत सोहळा

खामगांव-जालना रेल्वे प्रकल्पाला मान्यता द्यावी ; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेवून केली आग्रही मागणी..!!

vishwatmaklokswamivarta