vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

ठाण्याचे उपायुक्त शंकर पाटोळे (अनधिकृत बांधकाम विभाग) यांना लाच घेताना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ३५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ …

ठाण्याचे उपायुक्त शंकर पाटोळे (अनधिकृत बांधकाम विभाग) यांना लाच घेताना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ३५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ …

ठाणे | प्रतिनिधी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे (अनधिकृत बांधकाम विभाग) यांना लाच घेताना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे.

माहितीनुसार, पटोळे यांनी अभिराज डेव्हलपर्सचे मालक अभिजीत कदम यांच्याकडून यापूर्वीच १० लाख रुपयांची लाच घेतली होती. आज एसीबीने त्यांना २५ लाखांचा दुसरा हप्ता घेताना पकडले.

अशा प्रकारे एकूण ३५ लाखांच्या लाचेचे प्रकरण समोर आले आहे.एसीबीचे अधिकारी संध्याकाळी ६:५० वाजेपर्यंत त्यांच्या केबिनमध्ये उपस्थित होते.. राजेंद्र सांगळे अप्पर पोलीस उपायुक्त, ला. प्र. व्ही, मुंबई

संबंधित पोस्ट

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क* *नागरिकांना शांतता राखण्याचे तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन*

बालभवन’ चा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

शहापुरात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न शेकडो नागरिकांना घरबसल्या मिळाला शासकीय योजनांचा लाभ…

उन्हाळी हंगामासाठी पाणी मागणीचे अर्ज २४ मार्चपर्यंत सादर करावेत

कॅनडातील गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रातील संधी विकासातील भागीदारीच्या नव्या उंची गाठतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅनडा सरकारच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; विविध क्षेत्रात सहकार्य आणि विकासाच्या विविध संधींवर चर्चा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात १९ डिसेंबरपासून सुशासन सप्ताह राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta